बॉलिवूडमधली प्रसिद्ध मावशी म्हणजेच परिणीती चौप्रा प्रियंका आणि निक जोनसने या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं.... २२ जानेवारीला त्यांनी सोशल मिडियावर फोटो शेअर करत घरी बाळाचं आगमन केलं...परिणीती एक सुंदर अभिनेत्रीसोबतच आपल्या विनोदबुद्धीसाठी देखील ओळखली जाते....